लग्नानंतर दोन दिवसांतच माहेरी जाण्याचा हट्ट अन् बळावला संशय…
बीड : लग्न जुळवण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात उघडकीस आला आहे. लग्नासाठी अडीच लाख रुपये खर्च केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत नववधूने माहेरी जाण्याचा हट्ट धरला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. संबंधित तरुणी अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले. मध्यस्थांनी लग्नाच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर पत्नी गेली सोडून! ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत रचला कट अन्…
छत्रपती संभाजीनगर : बिअर बारच्या वादातून संभाजीनगरमध्ये युवकाची दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. बारला प्रोटेक्शन देण्याच्या वादातून हा खळबळजनक प्रकार घडला आहे. देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (३४, रा. एन-७) असे या घटनेतील मृताचं नाव आहे. तर, पवन पाराश असे आरोपीचं नाव आहे. ही घटना गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास एन-७ रोडवरील […]
अधिक वाचा...मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला झटका; अविनाश भोसलेंच्या मालमत्तांवरील टाच हटवण्याचा आदेश…
मुंबई: पुण्यातील बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांना न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने कोर्टाने दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या २५ कोटींच्या मालमत्तावरील जप्ती कायम ठेवण्याचा प्राधिकरणाचा आदेश खंडपीठाने रद्द केला आहे. येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) संबंधित गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसले वादाच्या भोवऱ्यात अडकले […]
अधिक वाचा...संजय गांधी उद्यानात घुसले वन्यप्राण्यांच्या बेकायदा शिकारीसाठी; मात्र गोळीबारात टोळीतील सदस्याचाच मृत्यू…
मुंबई: मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाला वन्यप्राण्याचे डोळे समजून, केलेल्या गोळीबारात विजय सापटे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीतून निघालेल्या छऱ्यांमुळे अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार करण्यासाठी सात जणांची एक टोळी घुसली होती. या घटनेनंतर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यात आला. मृत्यूची प्रत्यक्ष तपासणी […]
अधिक वाचा...अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यातील आरोपींकडून धक्कादायक गोष्टी समोर…
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिस चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित गोळीबाराच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेला, बुधवारी अटक करण्यात आलेला अंकित आणि याआधी अटक झालेले शूटर, फूल सिंह, […]
अधिक वाचा...पुणे! ‘किंग इज बॅक’ असं स्टेट्स ठेवलं अन् सपासप वार…
पुणे : एका व्हॉट्सॲप स्टेटसवरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्यानं सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलावर हल्ला करणारेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी या चार अल्पवयीन मुलांना काही तासांतच ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात जखमी झालेला मुलगा एका कपड्याच्या दुकानात काम असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वराळे येथे ३० […]
अधिक वाचा...टायगर श्रॉफ नव्हे, तर सलमान खान हाच होता हल्लेखोरांचे खरे लक्ष्य; सलमान खानच्या सुरक्षेत वाढ…
मुंबईः बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. हल्लेखोरांचे खरे लक्ष्य टायगर श्रॉफ नसून, बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान होता. हल्लेखोरांनी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटचीही पाहणी केली होती, परंतु कडक सुरक्षा आणि मोठा पोलीस बंदोबस्त पाहून त्यांना माघार घ्यावी लागली होती. मुंबईः जुहू येथील पुष्पा नरसी मैदानावर फुटबॉलच्या […]
अधिक वाचा...कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर विमान कोसळले, डॅशकॅम व्हीडिओमध्ये चित्रबद्ध; ३ प्रवासी थोडक्यात बचावले…
वॉशिंग्टन: कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे अत्यंत कमी उंचीवरून उडणारे एक छोटे विमान थेट रस्त्यावर कोसळल्याने, द्रुतगती मार्गावर घबराट पसरली. सुदैवाने वैमानिकासह अन्य दोन प्रवासी सुखरूप बचावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहतूक सिग्नलवर उभ्या असलेल्या एका गाडीच्या डॅशकॅममध्ये चित्रित झालेल्या या भीषण अपघातात, विमानाचा पंख रस्त्यावरील दिव्याच्या खांबाला धडकला आणि विमान रस्त्यावर पालथे पडले. सुदैवाने, […]
अधिक वाचा...टायगर श्रॉफच्या मारेकऱ्यांसाठी उत्तर प्रदेशातील दोन महिलांनी मुंबईत बंदुका आणल्या; कशा ते वाचा…
मुंबईः अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चार जणांना अटक केली आहे. सूत्रांनुसार, हे चौघे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या एका गटाचा भाग होते, त्यांनी रविवारी संध्याकाळी अभिनेत्याच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्रे पुरवली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे कुणाल, सुमित, राधा आणि बबिता अशी असून, त्यांचे वय १९ ते […]
अधिक वाचा...सलमान खानसोबतचा वाद संपलेला नाही; त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांना संपवू – लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी…
मुंबई: रविवारी मुंबईत टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर काही मिनिटांतच, एक ध्वनिफीत सोशल मीडियावर प्रसारित होऊ लागली. त्यात लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार अनिल पंडितने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तो म्हणाला, ‘मी अनिल पंडित, लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. आज मुंबईत टायगर श्रॉफसोबत जे घडले, त्याची जबाबदारी मी आणि हरमन संधू घेतो’. या ध्वनिफीतीमध्ये अनिलने असा दावा केला, […]
अधिक वाचा...
