मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला झटका; अविनाश भोसलेंच्या मालमत्तांवरील टाच हटवण्याचा आदेश…

मुंबई: पुण्यातील बिल्डर आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांना न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने कोर्टाने दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या २५ कोटींच्या मालमत्तावरील जप्ती कायम ठेवण्याचा प्राधिकरणाचा आदेश खंडपीठाने रद्द केला आहे. येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) संबंधित गैरव्यवहार प्रकरणी अविनाश भोसले वादाच्या भोवऱ्यात अडकले […]

अधिक वाचा...

उद्योगपती अनिल अंबानी यांची २,०३२ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; परकीय चलनकायद्यांतर्गत कारवाई…

मुंबई: देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत त्यांची ९ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातच, रिलायन्स पॉवर लिमिटेडची भारतातील २,०३२.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कलम ‘३७ अ’ अंतर्गत ही […]

अधिक वाचा...

निलंबित केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा सावकार व सदस्य गीता यांना अटक; भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई…

बंगळूर: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा एस. सावकार आणि सदस्य बी. व्ही. गीता यांना अटक केली आहे. काही परीक्षांच्या आयोजनातील अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी, अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांना अटक केली. शिवशंकरप्पा सावकार आणि बी. व्ही. गीता यांना ६ ऑक्टोबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए तरतुदींनुसार ताब्यात […]

अधिक वाचा...

पुण्याच्या बनावट कॉल सेंटरवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई…

पुणे: अमेरिकन नागरिकांची कथित फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कविरोधात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे, पतियाळा आणि चंडीगड येथे कारवाई केली. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने केलेल्या या कारवाईत तीन कार्यरत बनावट कॉल सेंटर आढळून आली. त्याठिकाणी सुमारे २२० जण कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. ईडीच्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना विविध खोट्या कारणांवरून संपर्क साधून […]

अधिक वाचा...

हरयाणाच्या माजी मंत्र्याच्या घर, कार्यालय आणि फार्महाऊसवर अंमलबजावणी संचालनालयाचे छापे; २४८ कोटींचा घोटाळा!

नवीन गुरुग्राम: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) वाटिका लिमिटेडशी संबंधित कथित रिअल इस्टेट घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात, हरियाणाचे माजी राज्यमंत्री गोपाल कांडा यांच्याशी संबंधित गुरुग्राममधील तीन ठिकाणांवर छापे टाकले. ‘ईडी’ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गोपाल कांडा यांच्या निवासस्थानी, फार्महाऊस आणि कार्यालयाच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!