कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर विमान कोसळले, डॅशकॅम व्हीडिओमध्ये चित्रबद्ध; ३ प्रवासी थोडक्यात बचावले…

वॉशिंग्टन: कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे अत्यंत कमी उंचीवरून उडणारे एक छोटे विमान थेट रस्त्यावर कोसळल्याने, द्रुतगती मार्गावर घबराट पसरली. सुदैवाने वैमानिकासह अन्य दोन प्रवासी सुखरूप बचावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. वाहतूक सिग्नलवर उभ्या असलेल्या एका गाडीच्या डॅशकॅममध्ये चित्रित झालेल्या या भीषण अपघातात, विमानाचा पंख रस्त्यावरील दिव्याच्या खांबाला धडकला आणि विमान रस्त्यावर पालथे पडले. सुदैवाने, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!