Video: वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी हेलिटकॉप्टरद्वारे वाचवला जीव…
कॅलिफोर्निया: कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात तहानेने बेशुद्ध पडलेल्या जोडप्याचा पोलिसांनी जीव वाचवला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील जोशुआ ट्री नॅशनल पार्कच्या वाळवंटात ट्रेकिंगसाठी गेलेले एक जोडपे वाळवंटात वाट चुकले होते. वाळवंटादरम्यान जवळचे पाणी संपल्यानंतर तहानलेली महिला बेशुद्ध पडते. मैत्रिणीला उन्हापासून वाचवण्याच्या प्रयत्नात मित्र सावलीच्या रूपात झोपलेला दिसत आहे. रिव्हरसाइड काउंटी शेरीफ […]
अधिक वाचा...