संजय गांधी उद्यानात घुसले वन्यप्राण्यांच्या बेकायदा शिकारीसाठी; मात्र गोळीबारात टोळीतील सदस्याचाच मृत्यू…

मुंबई: मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाला वन्यप्राण्याचे डोळे समजून, केलेल्या गोळीबारात विजय सापटे (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीतून निघालेल्या छऱ्यांमुळे अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार करण्यासाठी सात जणांची एक टोळी घुसली होती. या घटनेनंतर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यात आला. मृत्यूची प्रत्यक्ष तपासणी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!