काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी भाविकांच्या गाडीवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी या तिर्थस्थळावरुन परत येत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. गेल्या दशकभरातला जम्मूतला तो सर्वात मोठा हल्ला होता. दहशतवाद्यांनी रविवारी (ता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!