आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आयुष कोमकर (वय १९) याची काही दिवसांपूर्वी निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. वनराज आंदेकर चा मारेकरी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळीबार करत कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे. समीर काळे हा वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे.

पुणे शहरात पुन्हा एकदा आज (शनिवार) गोळीबाराची घटना घडली. कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गोळीबार करण्यात आला आहे. गणेश काळे असे गोळीबारात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेश काळे हा आंदेकर टोळीतील समीर काळे याचा भाऊ आहे. आरोपीने एकूण 4 गोळ्या झाडल्या त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

पुणे शहरात पुन्हा एकदा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बंडू आंदेकर गट आणि कोमकर टोळीतील वैर पेटलेले आहे. आयुषच्या हत्येनंतर आंदेकर टोळीतील एकावर हल्ला झाल्याने पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, ही हत्या गँगवॉरमधून झालेली नाही, असे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…

आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…

आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…

आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!