कुख्यात गुंड निलेश घायवळ याला अखेर मोठा दणका…

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात निलेश घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.

निलेश घायवळ याने खोटी माहिती देऊन पासपोर्ट काढला अन् लंडनला पळाला आहे. निलेश घायवळ याने गंभीर गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळणे अवघड असल्याचे लक्षात येताच बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. पोलिसांनी तपास केल्यानंतर हे पुरावे पासपोर्ट ऑफिसला पाठवले होते. त्यानंतर कार्यलयाकडून कारवाई करत निलेश घायवाळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे.

निलेश घायवळ याने नावात बदल करून ‘घायवळ’ऐवजी ‘गायवळ’ असे नमूद केले आणि अहिल्यानगरमधील खोटा पत्ता दाखवत 23 डिसेंबर 2019 रोजी तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. घायवळने Ghaywal या नावातील h काढून Gaywal असे केले. त्यामुळे मोठे गुन्हे दाखल असताना देखील घायवळला पासपोर्टमुळे फरार होता आले आहे.

पुणे पोलिसांची निलेश घायवळच्या गँगवर आणखी मोठी कारवाई…

गुंड निलेश घायवाळ याला पुन्हा दणका; सहावा गुन्हा कोणता पाहा…

निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…

गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

गॅंगस्टर निलेश घायवळ याचा आणखी एक कारनामा समोर…

गँगस्टर निलेश घायवळ पळाला स्विझर्लँडला, पुणे पोलिसांनी आवळल्या नाड्या….

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…

गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…

पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…

पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…

पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!