
पुणे! आयुष कोमकरच्या आईचा ‘तो’ Video समोर; प्लिज, असं करू नका…
पुणे: गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठ परिसरात कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या टोळीने आयुष कोमकरची गोळ्या घालून हत्या केली होती. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा होता. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने हा खून केल्याची माहिती पुढे आली आहे.
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकरसह एकूण १२ ते १३ जणांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत कल्याणी कोमकर आंदेकर कुटुंबाला तिकीट न देण्याची विनंती करत आहे. आंदेकरांना तिकीट दिलं तर राजकीय पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी केला आहे. कल्याणी कोमकर यांच्या या मागणीमुळे आंदेकर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.’

कल्याणी कोमकर म्हणाल्या, ‘सर्वपक्षीय नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे. मला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण करू नका. आंदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका. कारण त्यांनी माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केले. सत्तेची ताकद त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ते आज इतक्या थराला पोहोचले. तर प्लिज असं नका करू. त्यांना तिकीट देऊ नका. मी विनंती करते. जो पक्ष त्यांना तिकीट देईल, त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदहन करेन. माझ्या मुलाला न्याय द्या, मला एवढंच पाहिजे.’
दरम्यान, आंदेकर टोळीचे प्रमुख सदस्य तुरुंगात असले तरी आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आंदेकर टोळी निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर आणि माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. आम्हाला निवडणुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. याला कोर्टाने परवानगी दिली होती. कोर्ट कुणालाही निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही, असे कोर्टाने म्हटले होते.
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
आंदेकर X कोमकर! गणेश काळे हत्येबाबत पोलिस तपासात मोठी माहिती समोर…
Video: गणेश काळे याचा पाठलाग केला अन् चार गोळ्या झाडल्या…
आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…
पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…
आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…
आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…
पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…
आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…
पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…
पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…
आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…
आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

