Viral News! शिक्षकाचं बेपत्ता झालेलं अख्ख कुटुंब सापडलं…

हिंगोली: हिंगोलीमधील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत गणपतीनिमित्त गावी निघाले होते. मात्र, शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता होते आणि मोबाईल बंद होते.. नातेवाईकांकडून शोध सुरु केला होता. अखेर हे कुटुंब सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप सापडले आहे. त्यांच्याशी संपर्क झाल्याने कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पुणे शहरातील गणपती […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…

बंगळुरू (कर्नाटक): बंगळुरूमधील शिक्षिका अर्चना कामत (वय ३३) नावाच्या महिलेने नवऱ्याच्या मावशीला आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चना कामत यांच्यावर ४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. यकृताचा भाग दान केल्यानंतर पुढचे सात दिवस त्या रुग्णालयातच […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!