
धक्कादायक! धुळ्यातील जोडप्याने कोकणातील नदीत घेतली उडी…
रत्नागिरी: धुळे जिल्ह्यातील एक जोडपे कोकणात पर्यटनासाठी आल्यानंतर त्यांनी येथील चिपळूण येथील विशिष्ठी नदीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्ती बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीत दोघांनी उड्या टाकून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवती बुडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.
चिपळूणमधील गांधेश्वर मंदिराच्या येथील ही घटना असून युवती पाण्यात बुडताना व्हिडिओमध्ये आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी, चिपळून पोलिस अधिक तपास करत आहे.
Video: पुणे शहरातून भीक मागण्यासाठी चिमुकलीचे अपहरण; टोळीचा पर्दाफाश…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…
पुणे रेव्ह पार्टीत जावयाला अटक, एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया…
महाराष्ट्र हादरला! नामांकित संस्थेत HIV बाधित मुलीवर अत्याचार अन् गर्भपात…
आई स्वप्नात येऊन म्हणाली, ‘तू जास्त तणावात का आहेस ? माझ्याकडे ये…

