बीड पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला अत्याचार; मुलीचा मृत्यू…

बीड: केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने आत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अत्याचारानंतर पिडीतेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.

नात्याने चुलत चुलत्याने बळजबरी केली. अत्याचार केल्यांनतर अल्पवयीन मुलीने विष घेतले होते. पीडित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यांनतर उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातून घरी जात असतांना तिच्यावर चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर मुलीने विष घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्याने पीडितेला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मुलीचा मृत्यू झाल्याचे पोलिस उपचार सुरू असतांना शुक्रवारी उपनिरीक्षक उमेश निकम यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चुलत चुलत्याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही…

बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…

विवाहीत युवकावर तिघांनी शेतामध्ये केला सामुहिक बलात्कार…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!