मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच मिळालं मोठं घबाड…

हिंगोली : राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या 2 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास अडीचशेपेक्षा जास्त नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. हिंगोली शहरात एका बॅगमध्ये मोठी रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे. 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये आढळून आले आहेत. हिंगोली शहरांतील शेतकरी भवन परिसरामध्ये हिंगोली पोलिसांच्या पथकाने चार चाकी गाडीमधून एक […]

अधिक वाचा...

हिंगोलीत रात्रीच्या सुमारास रक्तरंजित थरार! बाप-लेकांचा जागेवरच मृत्यू…

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव गावात जुन्या शेतजमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. भांडेगाव येथील रहिवासी कुंडलिक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यात शेतीवरून अनेक […]

अधिक वाचा...

Viral News! शिक्षकाचं बेपत्ता झालेलं अख्ख कुटुंब सापडलं…

हिंगोली: हिंगोलीमधील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत गणपतीनिमित्त गावी निघाले होते. मात्र, शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता होते आणि मोबाईल बंद होते.. नातेवाईकांकडून शोध सुरु केला होता. अखेर हे कुटुंब सातारा जिल्ह्यातील गोंदवले येथे सुखरूप सापडले आहे. त्यांच्याशी संपर्क झाल्याने कुटुंबाने आणि मित्रपरिवाराने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पुणे शहरातील गणपती […]

अधिक वाचा...

नवविवाहितेने दाजिला शेवटचा मेसेज करून घेतला जगाचा निरोप…

हिंगोली : हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये पंख्याला गळफास घेऊन नवविवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नंदिनी प्रतीक करवा (रा. रिसोड, जि. वाशिम) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकांना मयत महिलेने फोनवर मेसेज करून कळविले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे. तिने […]

अधिक वाचा...

दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून केला तिघांचा खून; पण…

हिंगोली : डिग्रस वाणी गावातील आई वडील आणि भावाचा खून करून गावालगत असलेल्या रस्त्या जवळील वळणांमध्ये मृतदेह ठेवत अपघात केल्याचा बनाव केला. परंतु आरोपीचे हे बिंग फोडत हिंगोली पोलिसांनी या खून प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोटच्या मुलानेच आई-वडील आणि भावाचा खून करुन दुचाकी अपघाताचा बनाव रचला होता. दृश्यम आणि क्राईम पेट्रोल सिरीयल बघून खुनाचा कट […]

अधिक वाचा...

कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू…

हिंगोली : हिंगोलीच्या डिग्रस वाणी ते सिरसम रस्त्यावर दुचाकीला झालेल्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुचाकीवरून तिघेजण सिरसम येथे रुग्णालयात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कुंडलिक जाधव, आकाश जाधव व कलावती जाधव अशी मृतांची नावे आहेत. या […]

अधिक वाचा...

शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…

हिंगोली : मोटारीला झालेल्या अपघातात शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ आज (रविवार) एक कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर कार तीन-चार पलटी घेत रस्त्याच्या बाजूला […]

अधिक वाचा...

आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

हिंगोली : शिंदे गटाचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी ही तलवार हातात घेऊन फिरवली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार संतोष बांगर हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!