येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…
पुणे : येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दुपारी तुरुंगातील कैद्यांची मोजणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष जाधव असे कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका […]
अधिक वाचा...मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…
पुणे (संदीप कद्रे): कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. अंकुश सूर्यकांत थोरात (वय २९, रा. ताडीवाला रोड, मूळ छत्रपती संभाजीनगर) आणि मिथुन शिवदास कांबळे (वय ३०, रा. ताडीवाला रोड) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो […]
अधिक वाचा...Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…
पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) घाटात भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक देत अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कोलाड-पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला आहे. तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने अनेक वाहनांना उडविले. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा परिसरात असलेल्या आतवण टायगर पॉईंट येथील वेळेचे निर्बंध न पाळणारे ४ व्यावसायीक तसेच गोंधळ करणाऱ्या १४ पर्यटकांवर लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीधील […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांची पुण्यात सभा; वाहतूकीत बदल…
पुणे (सुनिल सांबारे): पुणे-नगर रस्त्यावरील खराडी जवळ असलेल्या महालक्ष्मी लॉन्स येथे मराठा समाजाची सभा सोमवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता सभा होणार असून मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. खराडी, चंदननगर, वाघोली येथील मराठा तरुणांनी एकत्रित येऊन या सभेचे आयोजन केले आहे. जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबरला आळंदीत […]
अधिक वाचा...मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस स्टेशन हद्दीत वाहनांची तोडफोड करणा-या सुरज रमेश पंडीत (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर १० साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८६वी कारवाई आहे. फिर्यादी यांना २५/१०/२०२३ रोजी गोसावी वस्ती, सुरक्षानगर रोड, हडपसर, पुणे येथे घराच्या जिन्या मध्ये येवून यश जावळे […]
अधिक वाचा...लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…
पुणे : लष्करातून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये ट्रान्स्फर करायला लावल्याची घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी अशोक इंदलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन…
पुणेः पोलिस अधिकारी (DYSP) आणि प्रसिद्ध लेखक अशोक इंदलकर यांनी लिहीलेल्या जेनिफर ऍण्ड दि बीस्ट या पुस्तकाचे प्रकाशन सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २०) होणार आहे. सातारा येथेल दीपलक्ष्मी नागरी सहकारी पसंस्थेच्या वतीने पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीमधील अतुल अनिल धोत्रे (टोळी प्रमुख) व त्याच्या इतर ०२ साथीदारां विरुध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८४वी कारवाई आहे. माणिकचंद टॉवर कमर्शियल कॉम्प्लेक्स, होमी भाभा हॉस्पिटल शेजारी, वडारवाडी, पुणे येथे फिर्यादी यांचे कामगार २५/१०/२०२३ रोजी इंटरनेटची […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिसांकडून दुचाकी चोरास अटक; पाहा दुचाकींचे क्रमांक…
पुणेः कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत रस्त्यावर पार्क केलेल्या गाडया चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत वाढलेल्या वाहन चोरीच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करुन अचानक वाहन तपासणी करुन चोरीच्या वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस […]
अधिक वाचा...
