
Video: पोलिसाने पकडले पत्नीला युवकासोबत रंगेहाथ अन्…
नवी दिल्लीः एका पोलिसाने पत्नी दुसऱ्या युवकासोबत रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ बनवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पोलिस घराचा दरवाजा उघडायला सांगतो त्यावेळी त्याची पत्नी शॉर्ट्स आणि टॉपमध्ये दिसते. यावेळी पोलिस कर्मचारी व्हिडिओ देखील बनवत आहे. महिलेला विचारतो की घरामधील युवक कोण आहे? तेव्हा ती म्हणते की तो आमचा चुलत भाऊ आहे.
पुढे पोलिस हवालदार म्हणतो की ही माझी बायको आहे. महिलेला काही प्रश्न विचारल्यावर ती दिसत आहे. त्याच वेळी, पोलिस महिलेसोबत उभ्या असलेल्या पुरूषाला एकामागून एक प्रश्न विचारताना दिसत आहेत. महिला आपल्या घटस्फोटाची केस सुरू असल्याचे सांगते.’
Constable caught his wife with a lawyer friend,
As soon as she was caught she made him her cousin…
😮😮😮😮😮😮 pic.twitter.com/JZOiUsWYg2— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) January 9, 2025
सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…
धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…
पोलिसाने पत्नीला केला मेसेज; ‘वहिनी तुम्ही खूप हॉट…’ अन् रंगेहात सापडला…
Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…
पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

