पुणे! मनोज जरांगे यांच्या मोर्चामुळे वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे आज (गुरूवार) पहाटे किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन आझाद मैदान, मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. मोर्चा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार असून, मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर आणि शहराच्या आसपास वाहतूक कोंडी […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई; जरांगे म्हणाले…
जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडिपारीची कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्हा प्रशासनाने वाळू माफिया आणि गुन्हेगारांच्याविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. मनोज जरांगे यांचा मेव्हुणा विलास खेडकर याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी…
पुणे : पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी नाकारली परवानगी…
जालना: मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषणाला विरोध केला होता. त्यानंतर आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसांपूर्वी […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली…
बीडः लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे आयोजित मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने याविरोधात संयोजकांनी थेट औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. परळी वैजनाथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मार्केट यार्डात जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज (बुधवार) सायंकाळी 6 वाजता बैठक बोलावली […]
अधिक वाचा...मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल…
बीडः मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवाना रॅली काढून जेसीबीने फुल उधळल्या प्रकरणी बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दहा दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर आतापर्यंत […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांचे सहकारी पोलिसांच्या ताब्यात; संचारबंदी, बस पेटवली, इंटरनेट बंद…
जालना : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री पासून ही संचारबंदी लागू केली गेली आहे. जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली आहे. घनसावंगी […]
अधिक वाचा...मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी बदलला मार्ग…
मुंबईः मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले असून, नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे. मुंबईकडे येतानाचा मार्ग बदलला आहे. मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांचा मोर्चा; पुणे शहरातील मार्ग पुढीलप्रमाणे…
पुणे : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा २० जानेवारीला सुरू झाला आहे. शिरूर वरून हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज (बुधवार) सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात हा मोर्चा धडकणार असून विद्यापीठ चौकातून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, मोर्चामुळे पुणे शहरातील काही […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांची पुण्यात सभा; वाहतूकीत बदल…
पुणे (सुनिल सांबारे): पुणे-नगर रस्त्यावरील खराडी जवळ असलेल्या महालक्ष्मी लॉन्स येथे मराठा समाजाची सभा सोमवारी (ता. २०) सकाळी अकरा वाजता सभा होणार असून मनोज जरांगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. खराडी, चंदननगर, वाघोली येथील मराठा तरुणांनी एकत्रित येऊन या सभेचे आयोजन केले आहे. जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबरला आळंदीत […]
अधिक वाचा...
