संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक असलेल्या बापानेच ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने ३५ वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. बेगमपुरा पोलिसांनी बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. चाऊस कॉलनीत राहणारा हा शिक्षक एका इंग्रजी शाळेत शिकवतो. त्याला तीन वर्षांची मुलगी आणि दोन महिन्यांचा […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकाऱ्याने पीडित महिलेकडे केली शरिरसुखाची मागणी…

लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस निरीक्षकाने पीडित महिलेसोबत केलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. बिजनौरमध्ये एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध हुंडा, तिहेरी तलाक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाने या महिलेला सांगितले की, ‘तुम्हाला 376सह आणखी गंभीर कलमे […]

अधिक वाचा...

कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…

मंगळुरु (कर्नाटक): एका भरधाव कारने फुटपाथवरुन चालणाऱ्या युवतींना चिरडले असून, या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, अंगावर काटा आणणारा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फूटपाथवरून चालणाऱ्या पाच महिलांना भरधाव कारने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला बेड्या ठोकल्यानंतर आता त्याच्या चालकाला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) रात्री उशीरा अटक केली. सचिन वाघ (वय 30) असे या चालकाचे नाव आहे. ललित पाटील याने ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर सचिन वाघ याने विविध राज्य आणि जिल्ह्यात धावण्यासाठी मदत केली होती. गेल्या काही दिवसांपासून वाघ याने ललित […]

अधिक वाचा...

खडक पोलिसांनी दोन तासात ‘झुरळ्या’ चोरट्याच्या आवळल्या मुसक्या…

पुणे (संदीप कद्रे): एका केक मटेरियलच्या दुकानाचे गल्ल्यातील रोख रक्कम ५,२५,०००/- रुपये चोरी झाल्याची घटना खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीमधील काशेवाडी भागात घडली होती. घरफोडीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत चोरटयास पकडून चोरटयाकडून चोरी केलेली रोख ५,२५,०००/- रक्कम हस्तगत करण्यात खडक पोलिसांना यश आले आहे. सदर बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हाफिजुर रहेमान कयामुद्दीन […]

अधिक वाचा...

जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!

स्त्री हे संयम, शांतता, वात्सल्य, नम्रतेचे प्रतिक आहे. आज विविध क्षेत्रात महिला प्रभावीपणे काम करत आहेत. एक मुलगी जेव्हा माहेराहून सासरी येते, त्यावेळी तिच्यासाठी सासर हा स्वर्गच असतो. त्या घराला घरपण देण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. खाकी वर्दीतील स्त्रीच्या जीवनात कधी दु:ख आली असतील का? असा प्रश्न नेहमी पडतो. कारण पोलिस दलात प्रचंड ताण तणाव […]

अधिक वाचा...

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…

पुणे: ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटील याला अटक केल्यानंतर चौकशीत आता धक्कादायक असे खुलासे समोर येऊ लागले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर खळबळ उडाली होती. ससून रुग्णालयात बसून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असे. रुग्णालयात जास्त काळ राहण्यासाठी तो डॉक्टरांना पैसे द्यायचा. रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर नवऱ्यासह पाच जणांचा काढला काटा; गूढ उकलले…

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागावमध्ये १५ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गूढ उकलले असून सुनेनेच त्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर नवऱ्याच्या आई वडिलांचा, बहिणीचा आणि मावशीचा खून करण्यात आला. याप्रकरणी संघमित्रा कुंभारे आणि रोझा रामटेके यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांना दिली. संघमित्रा […]

अधिक वाचा...

Video: गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस उपायुक्तांना धक्काबुक्की…

नागपूर : पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्काबुक्कीचा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांच्याकडून ट्विट केला आहे. नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपायुक्त पदाच्या पोलिस अधिकाऱ्याला अशाप्रकारे धक्काबुक्की कशी केली […]

अधिक वाचा...

भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार सामना! वाहतुकीत बदल पाहा…

पुणे : पुणे शहरातील गहुंजे स्टेडिअम आज (गुरुवार) विश्वचषक 2023 मधील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात रंगणार आहे. तब्बल 27 वर्षांनंतर क्रिकेट सामने पुण्यात होणार असल्याने अनेकजण उत्सुक आहेत. या मात्र गहुंजेला जाण्यासाठी रस्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतुकीचे बदल जाणून घ्या…. देहू रोड पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार आज वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!