Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

पाटणा (बिहार): महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आणि Ex IPS शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. पाटणा येथे आज (मंगळवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली. पक्षाचे नाव ‘हिंद सेना’ ठेवले आहे. यावेळी शिवदीप लांडे यांनी बिहारमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. Ex IPS शिवदीप […]

अधिक वाचा...

बिहारचे दबंग ips अधिकारी शिवदीप लांडे कोणत्या पक्षात प्रवेश करणार…

पाटणा (बिहार): बिहारचे दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी गुरुवारी (ता. १९) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बिहार पोलिस दलात 18 वर्षे काम केल्यानंतर त्यांनी तडकाफडकी पोलिस दलातून राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले असून, अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भारतीय पोलिस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. शिवदीप […]

अधिक वाचा...

सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…

पाटणा (बिहार): सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज (गुरुवार) पोलिस सेवेतून राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. शिवदीप लांडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या प्रिय बिहार, गेली 18 वर्षे सरकारी पदाच्या माध्यमातून सेवा केल्यानंतर मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!