लग्नात मेहुणीने दाजीसोबत काढला फोटो अन् अटक होण्याची आली वेळ…

पाटणा (बिहार): लग्नात मेहुणीने दाजींसोबत काढलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

भारत-नेपाळ सीमा भागातील झरोखर पोलिस ठाण्यातील बाघा गावात विवाहसोहळा होता. बाळापूरचे रहिवासी पीएसीएस अध्यक्ष अभय सिंह यांच्या मेहुणीचे हे लग्न होते. मेहुणीच्या लग्नाला ते आले होते. त्यांच्याकडे परवानाधारक शस्त्र बंदूक होती. अभय सिंह यांनी आपली बंदूक मेहुणीच्या हातात दिली. मेहुणीने पिस्तूल हातात धरून दाजींसोबत पोझ देत फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत ती शस्त्र दाखवताना दिसली. फोटो पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर एसपी स्वर्ण प्रभात यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.

झारोकहार पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून, दाजी, मेहुणी आणि फोटो काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे म्हणणं आहे की, आरोपीला अटक केली जाईल आणि सर्व तथ्ये तपासली जातील. या शस्त्रांच्या परवान्यांबद्दलही चौकशी केली जाईल.

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

पोलिसकन्या संस्कृतीच्या हत्येचं गूढ 10 दिवसानंतरही कायम…

हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…

मेव्हणी घरात एकटीच असल्याचे पाहून दाजी घरात घुसला अन्…

मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…

प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…

प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!