संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
पाटणा (बिहार): मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता. पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासह गावकऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवले होते. पती अचानक घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. संतापलेल्या पतीने काठीने दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. काही […]
अधिक वाचा...जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…
पाटणा (बिहार): जावयाने आपल्या साथीदारांसह सासू, मेव्हणी आणि मेव्हण्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत सासूचे नाकच तुटले आहे. लोहिया नगर सहायक पोलीस स्टेशन हद्दीतील वॉर्ड क्रमांक 11 मधील ही घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरण देवी, आदित्य कुमार आणि पायल देवी अशी जखमींची नावे आहेत. जखमी किरण देवी यांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...पतीच्या आत्महत्येनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप…
पाटणा (बिहार) : घरगुती वादातून पती आणि पत्नीने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुजफ्फरपुरच्या फरदो पुल जवळ ही घटना घडली आहे. सकाळच्या सुमारात पती आणि पत्नीचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. लालू छपरा […]
अधिक वाचा...
