पुण्यातील नामांकित IT कंपनीत नेमकं काय घडलं? रात्रीत गेले 700 जणांचे जॉब…
पुणे: हिंजवडीतील एका मोठ्या IT कंपनीने अचानक कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढल्याने शेकडो सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इंटर्न्सची कष्टाची डिपॉझिट रक्कम थकवून पोबारा केल्याने आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार हिंजवडी फेज-२ मधील ‘गेराज इम्पेरियम राईज’ या इमारतीतून कार्यरत […]
अधिक वाचा...नाशिक! TCS कंपनीतील निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणीपूर्वीच धक्कादायक माहिती समोर…
नाशिक : TCS कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्नप्रकरणी संशयित असलेली निदा खान ८ एप्रिलपासून एसआयटीच्या रडारवर आहे. तपासादरम्यान ती ११ एप्रिल रोजी मुंब्रा येथे एका प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टरकडे उपचारासाठी गेल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यानंतर ती पुन्हा पसार झाली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान सुमारे दहा दिवसांपूर्वी मुंब्र्यातील एका दवाखान्यात गेली होती. त्यानंतर […]
अधिक वाचा...नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…
नाशिक: नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः लक्ष घातले आहे. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कशाप्रकारे महिलांना मानसिक आणि शारीरिक जाचाला सामोरे जावे लागले, याचे विदारक चित्र आता समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका […]
अधिक वाचा...नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…
नाशिक : नाशिक धर्मांतर प्रकरणातील संशयीत आरोपी निदा खान हिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. जामीन अर्जात तिने गरोदर असल्याची माहिती दिल्याचे समोर आले आहे. गरोदर असल्याकारणामुळे तिच्या या जामिन अर्जावर १८ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. निदा खान ही फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. या सगळ्या परिस्थितीचा SIT कडून तपास सुरू आहे. […]
अधिक वाचा...IT कर्मचाऱ्याने महिला सहकाऱ्यांचा चोरून बनवला व्हिडिओ; मोबाईलमध्ये क्लीप…
बेंगळुरू (कर्नाटक): बेंगळुरू येथील IT इन्फोसिस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला ऑफिसच्या वॉशरूममध्ये एका महिला सहकाऱ्याचा गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. स्वप्नील नागेश माळी (वय २८, रा. आंध्र प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी शौचालयातील कमोडवर चढला आणि त्याच्या मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड केला. रेकॉर्डिंग दरम्यान सावली समोरच्या दारावर दिसली, […]
अधिक वाचा...
