पिंपरीमध्ये दोघांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने चिरडले अन्…
पुणेः भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड येथे बिग बाजार समोर झाला. छत्राराम रामजी चौधरी (वय 45, रा. रावेत), आछलाराम दर्गाजी चौधरी (वय 50, रा. चिंचवडगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. ट्रक चालक रामेश्वर तुळशीराम जाधव (वय 23, रा. शिंदेगाव, ता. […]
अधिक वाचा...छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची केली हत्या…
भिवंडी : सासरच्यांनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. विवाहित महिलेची सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून हत्या केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील […]
अधिक वाचा...पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने दारू संपवल्यामुळे नवरा चिडला अन्…
जळगाव : हतनूर धरणावर कामासाठी आलेल्या नवऱ्याने स्वत:साठी आणलेली दारू पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने प्यायल्यामुळे नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांती देवी (३६) असे मृत महिलेचे नाव असून जितेंद्र गंगाराम हेमराम (२५, रा. युपी) असे आरोपी पतीचे नाव आहे. हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या […]
अधिक वाचा...जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…
जालना : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी या वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकले होते. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीरंग हरीबा शेजूळ (वय 85, म्हसरूळ, ता.जाफराबाद) असे मृत वृद्धाचे नाव आहे. जाफराबाद तालुक्यातील […]
अधिक वाचा...जन्मदात्या मुलाने वडिलांची हत्या करून मृतदेह फेकला नदीत; पण…
परभणी : क्षुल्लक कारणावरून झालेला वादातून जन्मदात्या मुलानेच आपल्या वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह परभणी जिल्ह्यातील इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिला होता. परभणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत मृत व्यक्तीची ओळख पटवून, हत्या करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकल्या आहेत. मुंजा एकनाथ कटारे असे मृत व्यक्तीचे नाव असून, अशोक मुंजा कटारे असे आरोपी मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...पत्नीबाबत अश्लिल बोललेल्या मित्राला पुलावरून फेकले खाली अन्…
पुणे : दारू पिताना बायकोबाबत अश्लील बोलला म्हणून दोन मित्रांनी मिळून आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. दिनेश दशरथ कांबळे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सिद्धांत रतन पाचपिंडे व प्रतीक रमेश सरवदे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दारू पीत असताना दिनेशने प्रतीक सरवदे याच्या पत्नीबाबत अश्लील बोलल्यामुळे त्या दोघांमध्ये वाद […]
अधिक वाचा...सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…
छत्रपती संभाजीनगर : प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात घडली आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे. […]
अधिक वाचा...पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे : एकतर्फी प्रेमातून एक रिक्षाचालक घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. मुलीच्या घरात शिरून त्याने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने १५ वर्षीय मुलीने घरातच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्याची केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ उर्फ कोल्ह्या संजय राखपसरे (२२, रा. रा. मोझे आळी, लोहगाव) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात मुलीच्या आईने […]
अधिक वाचा...डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…
मुंबई : डॉक्टर, डॉक्टर खेळू असे सांगून एका 18 वर्षाच्या मुलाने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून, पीडित मुलगी गरोदर असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 376 (3), 506 पोस्को कायदा कलम 4, 8, 12, 17 प्रमाणे दोन अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. […]
अधिक वाचा...धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…
नाशिक : नाशिक शहरातील आडगाव परिसरात राहात असलेल्या एका कुटुंबामध्ये झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात मुसळी मारून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील आडगाव परिसरात इच्छामणी नगरमध्ये सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशाल निवृत्ती घोरपडे (वय ३०) असे आत्महत्या […]
अधिक वाचा...