बार्शी पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग…

बार्शी (आकाश वायचळ): सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील बस स्थानकाजवळील आणि शहर पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवत हानी झालेली नाही. बार्शी शहर पोलिस स्टेशन समोरील शुभम चप्पल मार्ट या दुकानास रात्री 10 : 00 वाजताच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन […]

अधिक वाचा...

बार्शी-धाराशिव रस्त्यावर पुन्हा अपघात; युवकाचा जागीच मृत्यू…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी-धाराशिव रस्त्यावरील तांदुळवाडीजवळ पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली असून, यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवस होत असलेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. धाराशिव येथून स्कुटीवरून बार्शीच्या येणाऱ्या युवकांची ऊसाच्या ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. यावेळी झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार तर दुसरा युवक जखमी झाला आहे. […]

अधिक वाचा...

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

बार्शी (आकाश वायचळ) : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी (ता. २१) एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस […]

अधिक वाचा...

बार्शी पोलिसांनी ४८ तासांत उघड केला चोरीचा तपास…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी शहरातील जनार्दन नगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास उघड करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 2:00 वा चे दरम्यान जनार्धन नगर येथे अजय उत्तम सावंत यांच्या राहते घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून […]

अधिक वाचा...

पैशासाठी आईचा खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेप…

बार्शी (आकाश वायचळ): आईचा खून केल्या प्रकरणी श्रीराम नागनाथ फावडे (रा. वाणी प्लॉट, बार्शी) याला बार्शी येथील सत्र न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बार्शी शहर पोलिस स्टेशनचे हद्दीत आरोपी श्रीराम याने त्याची आई रुक्मिणी फावडे या पैसे देत नव्हत्या व पैशाच्या कारणावरून घरी सतत भांडणे होत होती, यामुळे आरोपीने रागाच्या भरात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!