पुणे शहरातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल; नोकरी गेली म्हणून…
पुणेः पुणे शहरातील वर्दळीच्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एका युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य सातपुते (वय ४१) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून, वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य […]
अधिक वाचा...राज्यात पोलिस भरतीला सुरुवात; अर्जदारांची संख्या मोठी…
मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीला सुरूवात झाली आहे. भरतीच्या जागा कमी असल्या तरी अर्जदारांची संख्या मोठी आहे. राज्यात विविध भागांमध्ये भरतीची प्रक्रिया चोख नियोजनात पार पडणार आहे. हिंगोली पोलिस दलामध्ये 64 पदांसाठी पोलिस भरती होणार असून आज या पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. हिंगोली शहरातल्या संत नामदेव कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात पोलिस शिपाई पदाच्या तब्बल ३२२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कार्यालयाने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महाराष्ट्र पोलिस भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर 322 […]
अधिक वाचा...नामांकित कंपनीत नोकरी पाहिजे? अशी जाहिरात पाहिली असेल तर थांबा…
(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) पुणे : पुण्यातील नामांकित कंपनीमध्ये मुलांची डायरेक्ट परमनंट भरती. पगार १६,५०० ते ६०,००० आणि भरपूर प्रलोभणे असणारी जाहिरात परराज्यात, परजिल्ह्यात केली जाते. बेरोजगार युवकांची मानसिक, शारिरीक आणि आर्थिक फसवणूक होत असल्याचा प्रकार सध्या पुणे जिल्ह्यातील Ranjangaon Midc मध्ये होत आहे. परराज्यात, परजिल्ह्यात अथवा सोशल मीडियावरून नोकरीची जाहिरात व्हायरल केली जाते. अनेक बेरोजगार […]
अधिक वाचा...
