चिखली पोलिसांनी मैत्रिणीस ताब्यात घेत गुजरातमध्ये जाऊन आरोपीस ठोकल्या बेड्या…
पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी वडोदरा (गुजरात) येथे जाऊन रावण टोळीतील मोका मधील फरारी आरोपीस बेडया ठोकल्या आहेत. यामुळे रावण टोळीला मोठा झटका बसला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्याचा समुळ बिमोड करण्याच्या पोलिस आयुक्ताच्या आदेशानुसार २०१७ पासून पोलिस आयुक्तालयात धुडगुस घालणा-या रावण गॅंगच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहिम सुरु केलेली […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…
पुणे (महेश बुलाख): तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी चोरीचे चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, 2,21,500 रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठया प्रमाणात लोक वसाहत असल्याने अज्ञात व्यक्तीकडून मोटार सायकल आणि घरफोडी […]
अधिक वाचा...बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): बकऱ्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक 12/07/2023 रोजी चे 02/15 वा. चे सुमारास पो.स्टे. गंगाझरी हद्दीतील टिकायतपूर किंडगीपार गावातील रामेश्वर बिसेन याचे घरासमोरील गोठ्यात बाधलेल्या 07 लहान मोठ्या बकऱ्या व टिकायतपूर येथील अनमोल […]
अधिक वाचा...लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या (गोवंश) बैलांची अवैध वाहतूक करीत असलेला आयशर ताब्यात घेण्यात आला असून, 15 बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लातूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा 30/07/2023 रोजी रात्री शोध घेत होते. पथक रात्री 2 वाजण्याचे सुमारास पोलिस ठाणे अहमदपूर येथे पोचले […]
अधिक वाचा...कौतुकास्पद! मुंढवा पोलिसांनी वाचवला आत्महत्या करणाऱ्या युवकाचा जीव…
पुणे: आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय तरुणास वाचविण्यात मुंढवा पोलिस स्टेशन टिमला यश आले आहे. नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन आभार मानले. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार महेश पाठक, पो.हवा.मेमाणे यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे येथे एक मुलगा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग […]
अधिक वाचा...बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्यास २४ तासाच्या आत केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): बिबवेवाडी पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास २४ तासाच्या आत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. २६/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वा.चे सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र असे इतर मित्रांना क्लासला बोलविण्यासाठी जात असताना ते दुर्गामाता गार्डन समोर, सुपर बिबवेवाडी पुणे येथे आले होते. एक अनोळखीने त्यांना जवळ बोलावून ओला बुक […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन ७ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हददीतील वाडेबोल्हाई येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फिर्यादीचे १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची दिवसा घरफोडी केल्याची घटना ११/०७/२०२३ रोजी घडली होती. लोणीकंद पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]
अधिक वाचा...पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…
पुणे (संदीप कद्रे): पुणे-नगर महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट ६ ने दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी हडपसर पोलिस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत शुक्रवारी (ता. २८) पेट्रोलिंग करत होते. पो.अं 8203 सचिन […]
अधिक वाचा...पुणे शहरात गस्त दरम्यान पकडलेला निघाला उस्मानाबाद आरोपी…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात गस्त दरम्यान पकडलेला आरोपी हा उस्मानाबादचा पाहिजे आरोपी निघाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिराढोन पोलिस स्टेशन,उस्मानाबाद गु.र.नं.91/2023 भादवी कलम 302,364,324,323,504,506,143,147,148,149 मधील पाहिजे आरोपी अशोक उर्फ बप्पा उर्फ खाऱ्या रामराजे पवार (वय 26, रा.गांधी नगर, ता कळंब जिल्हा उस्मानाबाद) यास गस्ती दरम्यान संशयावरून ताब्यात घेऊन कसून चौकशी गेली. यावेळी त्याने […]
अधिक वाचा...
