बारामतीमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी चक्क ज्योतिषाकडून काढला होता मुहूर्त पण…
बारामती : बारामती पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावला आहे. आरोपींनी ही चोरी करण्यापूर्वी ज्योतिषाकडून मुहूर्त काढला होता, अशी माहिती तपासादरम्यान उघड झाली आहे. बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील देवकातेनगर येथे महिलेचे यांचे हातपाय बांधून रात्रीच्या आठ वाजता दरोडेखोराने तब्बल 95 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, वीस तोळे वजनाचे 11 लाख 59 हजार […]
अधिक वाचा...लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…
लोणावळा (संदीप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगीरी केली आहे. पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या आरोपीच्या तीन तासात मुसक्या आवळल्या असून, पुढील तपास करत आहेत. लोणावळा परीसरात जुने पुणे मुंबई हायवे रोडवरील तसेच मळवली, कार्ला भाजे परीसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी येत असतात. मौजे भाजे व मनशक्ती केंद्र वरसोली परीसरामध्ये शनिवारी (ता. २१) […]
अधिक वाचा...दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरी करून कमावली कोट्यावधी रुपयांची संपत्ती…
नवी दिल्लीः चोरी करून करोडोंची संपत्ती कमावणाऱ्या एका चोरट्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली ते नेपाळपर्यंत चोरीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची संपत्ती उभी केली आहे. मनोज चौबे (वय ४८) असे आरोपीचे नाव असून, दिल्लीत त्याने 200 चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थनगरमध्ये आरोपीने पत्नीच्या नावे गेस्ट हाऊस आणि नेपाळमध्ये स्वतःच्या नावाने हॉटेल उघडले होते. […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड हद्दीत दुचाकी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघड…
पुणे (महेश बुलाख): तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीचे तसेच घरफोडी चोरीचे चार गुन्हे उघड केले आहेत. शिवाय, 2,21,500 रुपये किंमतीचा मद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलिस ठाणे हद्दीमध्ये मोठया प्रमाणात लोक वसाहत असल्याने अज्ञात व्यक्तीकडून मोटार सायकल आणि घरफोडी […]
अधिक वाचा...