लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा परिसरातील पर्यटकांचे तसेच स्थानिकांचे घरात प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. शिवाय, दहा गुन्हयांची उकल केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लोणावळा परीसर हा थंड हवेचे ठिकाण असल्याने परीसरारत मोठया प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी, राहण्यासाठी येतात. काही पर्यटकांचे स्वतःची घरे आहेत तर काही पर्यटक भाडेतत्वावर […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापेमारी; मुद्देमालासह फरार आरोपी जेरबंद…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर छापेमारी केली. जुगार, दारूबंदी कायद्यान्वये 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, 06 वर्षापासून फरार असलेला लूटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई […]
अधिक वाचा...बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): बकऱ्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक 12/07/2023 रोजी चे 02/15 वा. चे सुमारास पो.स्टे. गंगाझरी हद्दीतील टिकायतपूर किंडगीपार गावातील रामेश्वर बिसेन याचे घरासमोरील गोठ्यात बाधलेल्या 07 लहान मोठ्या बकऱ्या व टिकायतपूर येथील अनमोल […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग […]
अधिक वाचा...लातूर एलसीबीकडून सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीचे 04 गुन्हे उघड करण्यात आले असून, सोन्या-चांदीचे दागिने, चार चाकी वाहनासह 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले […]
अधिक वाचा...