‘हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर’ पोलिसांचा छापा अन् पुढे…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उप विभागीय पोलिस अधिकारी, सुनील ताजने यांचे मार्गदर्शनाखाली अवैधरित्या चालणाऱ्या ‘हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर’ रामनगर पोलिसांची छापा टाकला. घटनास्थळावरून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस ठाणे रामनगरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाली की, कॅफेच्या नावाखाली रेलटोली परिसरात […]
अधिक वाचा...विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणारे जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): दिल्ली येथून विमानाने पुण्यात येवून घरफोडी करणाऱ्या आरोपींना कोंढवा तपास पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिल्ली येथे जावून चोरीस गेलेले १,६०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दिनांक १३/०७/२०२३ रोजी दुपारी १४:३० वा ते १५:४५ वा चे दरम्यान फिर्यादी रविंद्र हनुमंत बटरके (वय ५० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. […]
अधिक वाचा...I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): ब्लू डार्ट कंपनीच्या गाडीतून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना युनिट -2 ने 24 तासात जेरबंद केले असून, 3,90,445 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक 10/08/2023 रोजी रात्री सहकारनगर पोलिस स्टेशन गु र. क्र.193/2023 भादवि कलम 379 अन्वय ब्लू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे मालवाहतुकी दरम्यान APPLE कंपनीचे I-PHONE, I-PAD […]
अधिक वाचा...गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल एकूण 24 गोवंशीय जनावरे/बैल, दोन आयशर ट्रक असा एकूण 24,80,000 रुपयांचा मुददेमाल गंगाझरी जप्त केला आहे. गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हददीत अवैधरित्या धदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी याबाबत […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापेमारी; मुद्देमालासह फरार आरोपी जेरबंद…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर छापेमारी केली. जुगार, दारूबंदी कायद्यान्वये 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, 06 वर्षापासून फरार असलेला लूटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई […]
अधिक वाचा...पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणारे पाच अटकेत; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या ०५ आरोपींना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक ०५/०८/२०२३ रोजी रात्रौ १० /०० वा. चे सुमारास पानमहा वसाहत सिंहगड रोड येथे एका अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबाबत पर्वती पो.स्टे. येथे गु.र.नं. २३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, […]
अधिक वाचा...पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे: पुण्यातील युवकाचे अपहरण करून २५ लाख रूपये खंडणी मागणाऱ्या टोळीला सांगली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवे धावडे येथील वैभव श्रीकृष्ण जाधव (वय २७) यांच्या घरात घुसून त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी अक्षय मोहन […]
अधिक वाचा...पुण्यातील सराईत गुंड टोळीतील सक्रिय गुन्हेगार गुन्हे शाखेच्या ताब्यात…
पुणे (संदीप कद्रे): पुण्यातील सराईत गुंड विशाल उर्फ जंगळ्या सातपुते टोळीतील सक्रिय गुन्हेगार अजिंक्य शिंदे याला घरपोडीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद आहे. दिनांक ०५/०८/२०२३ रोजी पुणे शहर हद्दीतील पाहिजे/फरारी/मोक्का/तडीपार आरोपींचा शोध घेणे कामी पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करताना पथकातील पोलिस अंमलदार ८७४२ महेश पाटील व १००१९ सुमित ताकपेरे यांना […]
अधिक वाचा...भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी ४८ तासात जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून मु्द्देमाल जप्त करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक २७.०७.२०२३ रोजी सकाळी ०५/४५ वा. चे सुमारास भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नटीज चपाती सेंटर, सकुबाई गार्डन जवळ, गवळी नगर, भोसरी पुणे याठिकाणी […]
अधिक वाचा...कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरोपीस Unit-2 ने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलिस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेन्द्र चव्हाण यांनी काही एक धागे दोरे नसताना तांत्रिक विश्लेषण CCTV फूटेज […]
अधिक वाचा...
