दुचाकीवरून येऊन मंगळसुत्र चोरणाऱ्यांना भोसरी पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत महिलेचे मंगळसुत्र चोरणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, मुद्देमाल जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन हददीत ११/०१/२०२४ रोजी रात्रौ ०९/१५ वा.चे सुमारास आदी इस्टेट सोसायटी समोर बो-हाडेवाडी मोशी पुणे येथे एक महिला रोडने पायी चालत जात असताना मोटारसायकल […]
अधिक वाचा...भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, चिंचवड परिसरात मोटार सायकली चोरणाऱ्या व दुकान फोडणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून चोरीच्या तब्बल ०५ मोटारसायकलसह एकूण ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिपंरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस […]
अधिक वाचा...भोसरी पोलिसांकडून सराईत गुन्हेगार ४८ तासात जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चैन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना भोसरी पोलिसांनी ४८ तासात जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून मु्द्देमाल जप्त करण्यात आला असून, याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दिनांक २७.०७.२०२३ रोजी सकाळी ०५/४५ वा. चे सुमारास भोसरी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नटीज चपाती सेंटर, सकुबाई गार्डन जवळ, गवळी नगर, भोसरी पुणे याठिकाणी […]
अधिक वाचा...