मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): रावेत पोलिस स्टेशन हद्दीमधील किवळे मुकाई चौकाजवळ निर्माण ग्रुप यांचे साईटवर मिञाचा खुन करणाऱ्या आरोपीस रावेत पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रावेत पोलिस स्टेशन हद्दीत .०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये आरोपी दिनेश रामविलास यादव (वय २१ वर्षे, रा. निर्माण माईन स्टोन साईड […]
अधिक वाचा...पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…
पुणे (संदीप कद्रे): अपहरण करून खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिला व तिच्या सहकारीचे खंडणी विरोधी पथक -2 ने सुटका करून सराईत गुन्हेगार आरोपींना ताब्यात घेतले आहे. खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. खंडणी विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदार गुन्हे प्रतिबंध अनुषंगाने पेट्रोलिंग करीत […]
अधिक वाचा...पर्वती पोलिसांनी सराईत गुन्हेगारास पिस्टलसह केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिसांनी सराईत गुन्हेगारावर कारवाई केली असून, देशी पिस्टलसह त्याला जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील अवैद्य हत्यारे, अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याच्या आदेशांनुसार पर्वती पोलिस ठाणेचे तपास पथक पर्वती पोलिस ठाणे हद्दीमध्ये घडणारे गुन्हयांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शांतता व सुव्यवस्था राखणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलिस अंगलदार कुंदन […]
अधिक वाचा...बिल्डर अपहरण प्रकरण! भारत-पाक सीमेवजवळून 1 कोटी 33 लाखांची कॅश जप्त…
नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण केल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळच्या अती दुर्गम अशा मौर्या गावातून एकाला ताब्यात घेतले असून, 1 कोटी 33 लाख लाख रूपयांची खंडणीची रक्कमही जप्त केली आहे. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गेल्या आठवड्यात इंदिरानगरमधील त्यांच्या बंगल्यासमोरून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्ते पहाटे पारख यांना सुरतजवळ सोडून […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलाचे अपहरण करून ३० लाखांची मागणी; अडीच तासात ताब्यात…
पुणे (महेश बुलाख): एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना ‘गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड’ने फक्त अडीच तासात बेड्या ठोकल्या आहेत. धारधार शस्त्र जप्त करुन अपहरण ग्रस्त मुलाची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आज (मंगळवार) सुमारे ०७:०० वा. हिंजवडी पोलिस ठाणे हद्दितील ताथवडे येथील एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे […]
अधिक वाचा...वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास युनिट ६ने केली अटक…
पुणे (संदीप कद्रे): गुन्हे शाखा युनिट ६ने धडाकेबाज कारवाई करत वाघोलीत घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक केली आहे. शिवाय, एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, 24 तासात गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी या गुन्ह्यांना आळा बसावा या करिता मोहीम राबवून कारवाई करणेबाबत पुणे […]
अधिक वाचा...देहुरोड पोलिसांनी ६० सीसीटीव्ही तपासून ११ दुचाकी चोरणाऱ्यांना ठोकल्या बेड्या…
पुणे (महेश बुलाख): पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय परिसरातील ११ मोटार सायकली चोरी करून त्या मनी ट्रान्सफर सेंटर येथे ठेवून त्यांचेकडुन पैसे खात्यावर घेवून त्यांची फसवणुक करणाऱ्या चोरट्यांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. देहुरोड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वाहन चोरीस प्रतिबंध घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड […]
अधिक वाचा...पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): नशा भागविण्यासाठी पहाटेच्या वेळी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास युनिट-१, गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून एकुण ३२ मोबाईल व ०१ दुचाकी जप्त केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक ०३/०९/२०२३ रोजी हिरा सदन बिल्डींग, सोमवार पेठ, पुणे येथे अज्ञात व्यक्तीने उघडया दरवाज्या वाटे आंत प्रवेश करुन ३३,००० रुपये किंमतीचे ०४ […]
अधिक वाचा...लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा परिसरातील पर्यटकांचे तसेच स्थानिकांचे घरात प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. शिवाय, दहा गुन्हयांची उकल केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लोणावळा परीसर हा थंड हवेचे ठिकाण असल्याने परीसरारत मोठया प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी, राहण्यासाठी येतात. काही पर्यटकांचे स्वतःची घरे आहेत तर काही पर्यटक भाडेतत्वावर […]
अधिक वाचा...लाल दिव्याची गाडी आणि सायरन वाजवत आले अन् साडेचार कोटी लुटले; पण…
वर्धा : वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर तब्बल साडेचार कोटी रुपयांची लूट केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या 5 तासांतच गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारसह साडेचार कोटी पळवणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या 5 तासांत जेरबंद करण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत 3 कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही ताब्यात घेतलं आहे. तर […]
अधिक वाचा...
