वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप…
वर्धा: वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावरील पोहणा शिवारात सशस्त्र दरोडा टाकून चार कोटी ५२ लाखांची रक्कम लुटणाऱ्या सहा आरोपींना अवघ्या पाच तासांत अटक करून तब्बल ३ कोटी ४६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी प्रमाणपत्र देत त्यांना सन्मानित केले आहे. नागपूर […]
अधिक वाचा...लाल दिव्याची गाडी आणि सायरन वाजवत आले अन् साडेचार कोटी लुटले; पण…
वर्धा : वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर बंदुकीच्या धाकावर तब्बल साडेचार कोटी रुपयांची लूट केल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या 5 तासांतच गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. कारसह साडेचार कोटी पळवणाऱ्या गुन्हेगारांना अवघ्या 5 तासांत जेरबंद करण्यात वर्धा पोलिसांना यश आलं आहे. या कारवाईत 3 कोटी 26 लाख रुपये हस्तगत करत वाहनही ताब्यात घेतलं आहे. तर […]
अधिक वाचा...युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या घातल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. चित्रीका सुभदर्शनी सुधांशु पानीग्रही (वय 28, व्यवसाय-सिनी. लेक्चरर, रा. रावत रेसीडंन्सी, सावंगी, मेघे) यांना आरोपी मो.क्र. धारकाने फेडेक्स नावाचे कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांचे नावाचे पार्सल मध्ये 02 किलो कपडा, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट कार्ड व 140 […]
अधिक वाचा...वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे संकल्पनेतून व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या सहकार्याने पोलिस, सेवानिवृत्त पोलिस तसेच गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी (ता. २५) आयोजन करण्यात आले होते. पोलिस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलिस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने […]
अधिक वाचा...वर्धा सायबर पोलिस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांनी पोलिस अधिक्षक कार्यालय वर्धा येथे सायबर पोलिस स्टेशनची स्थापना केली आहे. महिनाभरात सदर गुन्ह्यांचा छडा लावण्यात सायबर पोलिस स्टेशन ला यश प्राप्त झाले आहे. 10/06/2023 रोजी फिर्यादी ही घरी हजर असताना फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर कॉल आला. आपले पार्सल मध्ये 6 किलो कापड, 5 पासपोर्ट, 6 क्रेडीट […]
अधिक वाचा...वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथकाला सातत्याने केलेल्या मार्गदर्शन व सुचनांचा गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाचा वाटा होता. वर्धा पोलिसांना पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस मिळाले आहे. दिनांक १०-१२-२०२२ रोजी मौजा सत्याग्रही घाट, तळेगाव श्यामजीपंत, वर्धा या ठिकाणी साधारणतः ३० ते ३५ वर्ष वयोगटातील एका […]
अधिक वाचा...वर्धा पोलिसांचे पथक लपत छपत गेले अन् १७ जणांना रंगेहाथ पकडले; पाहा नावे…
वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा यांनी २५/०७/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा उपविभागिय पथकासह परीसरात […]
अधिक वाचा...