बार्शी पोलिसांनी ४८ तासांत उघड केला चोरीचा तपास…
बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): बार्शी शहरातील जनार्दन नगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास उघड करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 2:00 वा चे दरम्यान जनार्धन नगर येथे अजय उत्तम सावंत यांच्या राहते घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून […]
अधिक वाचा...एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): नागरीकांचे एटीएम कार्ड हातचलाखीने घेवून बँकेचे खात्यामधून डेबीट कार्डद्वारे वेग-वेगळ्या एटीएम सेंटर मधून रक्कम काढून फसवणुक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. फिर्यादी हे २२/०९/२०२३ रोजी महालक्ष्मी विहार सोसायटी, विश्रांतवाडी चौक,पुणे येथील बँकेचे एटीएम सेंटर मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. सदर ठिकाणी दोन अनोळखींनी संगनमत करून फिर्यादी यांचेकडून […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आंदेकर टोळीच्या प्रमुखासह ९ जणांना अटक; पाहा नावे…
पुणे (संदीप कद्रे): पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन जीवे ठार मारणाऱ्या आंदेकर टोळीच्या टोळी प्रमुखासह एकूण ९ आरोपींच्या समर्थ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाना पेठेत काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीतीलसराईतांनी दोघांवर शस्त्राने वार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. त्याच आंदोकर टोळीतील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह नऊ जणांच्या समर्थ पोलिसांनी बेड्या […]
अधिक वाचा...हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता व्यक्तीचा खून अनैतिक संबंधातून…
पुणे (सुनिल सांबारे): पिपंरी चिचंवड पोलिस आयुक्तालयाच्या हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी तपास करत एकाला अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. हिंजवडी पोलिस ठाणे हद्दीत २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार (वय ३०) हिने खबर दिली की, तिचा पती किशोर प्रल्हाद पवार (वय ३५ रा. सुसगाव […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात खून केल्यानंतर किन्नर बनून राहणाऱ्यास युनिट १ ने केले जेरबंद…
पुणे (महेश बुलाख): पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दीत खून करून मुंबईत किन्नर बनून राहणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ ने जेरबंद केले आहे. पोलिसांनी खुनाच्या गुन्हयाचा उलगडा केला असून, दोन आरोपींना गजाआड केले आहे. म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातून सचिन हरिराम यादव (वय १९, रा. पुणे-नाशिक रोड कुरुळी ता. खेड जि. पुणे) हा […]
अधिक वाचा...हडपसर पोलिसांकडून परप्रांतीय टोळी गजाआड, लाखो रुपयांचे मोबाईल जप्त…
पुणे : पुणे शहरामध्ये गणेशोत्सवादरम्यान गर्दीमध्ये नागरिकांचे मोबाईल चोरण्याऱ्या परप्रांतीय टोळीला गजाआड करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून तब्बल 16 लाख रुपये किंमतीचे 52 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी दोन दिवसात दोन टोळ्यांमधील 9 आरोपींना अटक करुन 72 मोबाईल जप्त केले आहेत. नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ […]
अधिक वाचा...प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या प्रियकराला पश्चिम बंगालमधून वेशांतर करून पकडले…
भिवंडी : नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी वेशांतर करून पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. शब्बीर दिलावर शेख (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मधु प्रजापती (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील गणेशनगर मधील एका घरात […]
अधिक वाचा...समर्थ पोलिसांनी १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सराईतांना ठोकल्या बेड्या…
पुणे (संदीप कद्रे): सराईत वाहनचोरांना तीन वाहनांसहीत समर्थ पोलिस स्टेशन तपास पथकाने बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. समर्थ पोलिस स्टेशन हद्दीत १३/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची एम्.एच्. १२ एफ्. सी. १६५८ बजाज कंपनीची ऑटोरिक्षा चोरी झाली होती व त्यांच्या तक्रारीवरून सदरबाबत समर्थ पोलिस स्टेशन येथे गुरनं. २०५/२०२३ भादविक. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, निगडीतील अंगण लॉजमधून कथित सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मोक्कामधील फरारी आरोपीस युनिट ५ने केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): मोक्का केस मध्ये फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात गुन्हे शाखा, युनिट-०५ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील मोक्का, खुन, खुनाचा प्रयत्न या गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींना अटक करणेसाठी आदेशित केलेले होते. प्राप्त आदेशाप्रमाणे युनिट-५ कडील प्रभारी पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी व […]
अधिक वाचा...
