गुजरातमध्ये १८७० कोटी रुपयांच्या बनावट राजकीय देणग्या उघडकीस; पोलिसांनी दाखल केला एफआयआर…
अहमदाबाद: गुजरात पोलिसांनी राज्यातील तीन अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांविरुद्ध तीन स्वतंत्र फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर अंदाजे १,८७० कोटी रुपयांच्या फसव्या राजकीय देणग्यांच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीचे सुमारे ५६० कोटी रुपयांचे थेट महसुली नुकसान केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाच्या तक्रारीवरून कारवाई ही कारवाई करण्यात आली आहे. गांधीनगर येथील सीआयडी (गुन्हे) झोनने भारतीय न्याय संहितेच्या फसवणूक, […]
अधिक वाचा...लव्हली प्रोफेशनल विद्यापीठातील बलात्काराच्या घटनेतील दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्री मान यांचे आश्वासन…
चंडीगड: एका विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) येथे आंदोलन करून, राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर शक्य तितकी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, डीजीपी गौरव यादव यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देशही दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, पोलीस […]
अधिक वाचा...शिंपी असल्याची बतावणी करणाऱ्या खुन्याला अखेर २४ वर्षांनंतर गुरुग्राममध्ये अटक…
नवी दिल्ली: तब्बल २४ वर्षांपूर्वी एका अंध व्यक्तीचा खून करून फरारी झालेल्या फिरोझ ऊर्फ ख्वाजा याला पोलिसांनी गुरुग्राममध्ये अटक केली आहे. २४ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या आरोपीने शिंपी असल्याची बतावणी करत, गुरुग्राममध्ये आपले बस्तान बसविले होते. आयएमटी मानेसर येथील एका तयार कपड्यांच्या कारखान्यात शिंपी म्हणून काम करत होता. जुन्या वैमनस्यातून आणि सूडापोटी त्याने हा […]
अधिक वाचा...पर्यवेक्षिका मनीषा झा ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मोजताना झाली कॅमेऱ्यात कैद…
निवारीः मध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरच्या प्रभारी प्रशासक मनीषा झा यांचा नोटा मोजतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागात खळबळ उडाली आणि अंगणवाडी सेविका भरतीमधील भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. व्हीडिओ समोर आल्यानंतर, विभाग आणि प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा केली आहे. मनीषा झा यांच्याशी […]
अधिक वाचा...तुम्हाला मरायचे असेल तर मरा, बस थांबणार नाही; बस चालकाच्या अरेरावीनंतर बसमधील ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू…
नोएडा: उत्तर प्रदेशातील यमुना द्रुतगती मार्गावर बसला आग लागल्याच्या घटनेत प्रवाशांनी चालक आणि वाहकावर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. प्रवासी सुनील कुमार यांच्या तक्रारीनुसार, काही प्रवाशांनी बसच्या चालकाच्या केबिनमधून काहीतरी जळत असल्याचा वास येत असल्याची तक्रार चालक आणि वाहकाला दिली होती. आगीत अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले. त्यांना उपचारासाठी जेवर येथील कैलास रुग्णालयात नेण्यात आले. सुनीलच्या […]
अधिक वाचा...राजधानी हादरली! मित्राला पकडले अन् मुलीवर सामूहिक बलात्कार…
नवी दिल्ली: राजधानीमधील प्रसिद्ध कालकाजी मंदिराच्या जवळ असलेल्या आस्था कुंज पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना मोठं यश आले आहे. आसिफ असे या आरोपीला पकडण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी तिच्या एका मित्रासोबत कालकाजी मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेतल्यानंतर सोमवारी संध्याकाळी ७:३० […]
अधिक वाचा...भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
चेन्नईः तामिळनाडूतील सेलम पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक केली. आरोपीकडून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यात महिला आणिविद्यार्थिनींचे 50 हून अधिक व्हिडिओ मिळाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विजयराजा (वय 50) हा वाझपडीजवळ जादूटोणा केंद्र चालवत होता. तो विधी आणि जादूटोणा करण्याच्या नावाखाली लपवलेल्या कॅमेऱ्यांचा […]
अधिक वाचा...दिल्लीतील सरिता विहारमध्ये भरधाव डंपरच्या भीषण अपघातात एचआर मॅनेजर आणि इतर तिघांचा मृत्यू…
नवी दिल्ली: दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने उभ्या असलेल्या क्रेन आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी […]
अधिक वाचा...ब्रिटनमधून एमटेक पदवीप्राप्त तरुणाने शेजाऱ्याच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून केली निर्घृण हत्या…
बंगळूर: बंगळूर शहर जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ब्रिटनमधून परतलेल्या एका एमटेक पदवीधराला अटक करण्यात आली आहे. नुकताच एका कंपनीत रुजू झालेल्या आरोपीने, बुधवारी रात्री आपल्या पूर्वीच्या शेजाऱ्याच्या मुलाची खंडणीसाठी निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भास्कर रेड्डीने आपल्या कुटुंबाचे ३ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी, रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांकडून […]
अधिक वाचा...केरळच्या नौदल अकादमीत बनावट ओळखपत्रावर काम करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीला अटक…
तिरुवनंतपुरम: केरळच्या अत्यंत संवेदनशील एझिमला नौदल अकादमीमध्ये काम करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. तो भारतीय नागरिक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तिथे काम करत होता. बिप्लब सोरेन (वय ३२) असे नाव धारण करणारी ही बांगलादेशी व्यक्ती, आपले बांगलादेशी नागरिकत्व लपवून नौदल अकादमीच्या लाँड्री विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, […]
अधिक वाचा...
