आंदोलनात गैरवर्तनप्रकरणी महिला पत्रकाराची राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल…

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेकांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी करत, नवी दिल्ली जिल्ह्याचे पोलीस उपआयुक्तांकडे (डीसीपी) पत्रकार रिचा पराशर यांनी औपचारिक फौजदारी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. त्या सर्वोच्च न्यायालय परिसराजवळ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे वार्तांकन करत होत्या. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!