तरुणाच्या हत्येनंतर संतप्त गावकऱ्यांचा हिंसाचार आणि केली आरोपींच्या घरांची जाळपोळ; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात…

मुझफ्फरपूर: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कर्जा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महंमदपूर खाजे गावात एका तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर, मोठा हिंसाचार आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजेश्वर राय यांचा मुलगा नवनीत कुमार (वय २०) याची शनिवारी रात्री उशिरा मारहाण करून हत्या करण्यात आली. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह गावात पोचताच, कुटुंबीय आणि स्थानिक गावकरी संतप्त झाले. त्यांनी मोठा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!