दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर कोटाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर नाल्यास कोसळून ७ जण मृत्यूमुखी, तर १० जण जखमी…

कोटा: चालकाचे नियंत्रण सुटून एक टेम्पो ट्रॅव्हलर बस पुलावरून २० फूट खोल नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात, ७ प्रवासी मृत्यूमुखी पडले असून १० प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस मध्य प्रदेशातून राजस्थानातील जयपूरच्या दिशेने जात होती. कोटा जिल्ह्यातील सीमलिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज (ता. १७) सकाळी ही दुर्घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. सीमलिया पोलीस ठाण्याचे अधिकारी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!