दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर कोटाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर नाल्यास कोसळून ७ जण मृत्यूमुखी, तर १० जण जखमी…

कोटा: चालकाचे नियंत्रण सुटून एक टेम्पो ट्रॅव्हलर बस पुलावरून २० फूट खोल नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात, ७ प्रवासी मृत्यूमुखी पडले असून १० प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस मध्य प्रदेशातून राजस्थानातील जयपूरच्या दिशेने जात होती. कोटा जिल्ह्यातील सीमलिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज (ता. १७) सकाळी ही दुर्घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. सीमलिया पोलीस ठाण्याचे अधिकारी […]

अधिक वाचा...

महिला IPS अधिकाऱ्यावर पोलिसांनीच ठेवली ‘नजर’; सात पोलिस निलंबीत….

जयपूर (राजस्थान): राजस्थानमध्ये 7 पोलिसांनी त्यांच्याच महिला आयपीएस अधिकाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचा मोबाईल गुप्तपणे ट्रेस केला. त्यानंतर या सातही पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे राजस्थान पोलिस दलात खळबळ उडाली आहे. भिवडीच्या पोलिस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांचा मोबाईल फोन ट्रेस केला जात असल्याचे त्यांना 6 ऑक्टोबर रोजी समजले. त्यानंतर तपास सुरू झाला. आश्चर्याची बाब […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!