प्रसिद्ध कबड्डीपट्टूची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या…

चंदीगड (पंजाब): राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू तेजपाल सिंह यांची दिवसाढवळ्या छातीत गोळी मारून शुक्रवारी (ता. ३१) हत्या करण्यात आली आहे. लुधियाना जिल्ह्यातील जगराओं शहरात एसएसपी कार्यालयापासून अवघ्या 250 मीटर अंतरावर असलेल्या हरि सिंह रोडवर घटना घडली. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तेजपाल सिंह हे शुक्रवारी दुपारी सुमारे 2:50 वाजता त्यांच्या कारमध्ये […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याला पंजाबमध्ये अटक…

चंदीगड (पंजाब): महाराष्ट्र केसरी जिंकणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे. सीआयए (CIA) पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली असून त्यात सिकंदर शेखचाही समावेश आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!