गुजरातमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू, विषारी वायूची गळती…
भरूच: गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य ५ जण जखमी झाले आहेत. वागरा तालुक्यातील सायखा जीआयडीसी परिसरातील सिनझील फार्माकेम या कंपनीत शुक्रवारी (ता. १६) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या स्फोटानंतर विषारी मिथिलीन डायक्लोराइड (एमडीसी) वायूची गळती झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी […]
अधिक वाचा...
