सीमेपलिकडून शस्त्र तस्करी करणारी टोळी पंजाब पोलिसांकडून उद्ध्वस्त; १३ पिस्तुले, २ ग्रेनेडसह ५ जण अटकेत…

अमृतसरः पंजाब पोलिसांनी अमृतसरमध्ये वडील आणि मुलासह पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक असॉल्ट रायफल, दोन हँड ग्रेनेड आणि १३ विदेशी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत. सीमेपलिकडून शस्त्रे आणि स्फोटकांची तस्करी करणाऱ्या संशयित नेटवर्कविरोधात केलेल्या कारवाईदरम्यान अमृतसरच्या काउंटर इंटेलिजन्स (सीआय) पथकाने ही अटक केली आहे. पंजाबचे पोलीस महासंचालक (डीजीपी) गौरव यादव यांनी आज (ता. […]

अधिक वाचा...

पंजाबमधील अंमली पदार्थविरोधी कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या औषध विक्रेत्याला राजस्थानात अटक…

मानसाः पंजाबच्या मानसा जिल्ह्यात दिवसाढवळ्या अंमली पदार्थविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या औषध विक्रेता दुकानदाराला, दुसऱ्याच दिवशी, राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. या हत्येतील तो मुख्य आरोपी आहे. बुधवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोटावर गोळीबार केल्याचा आरोप असलेला औषध विक्रेता अश्वनी कुमार याला राजस्थानातील सालासर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब आणि […]

अधिक वाचा...

अंमली पदार्थविरोधी कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची पंजाबमध्ये गोळ्या घालून हत्या; फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण…

मानसा (पंजाब): पंजाबमधील मानसा येथे एका औषधाच्या दुकानावर झालेल्या संघर्षात्मक छाप्यादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी कार्यकर्ते परविंदर सिंग झोटा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेचे फेसबुकवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. अवैध औषध विक्रीवरून दुकानदारासोबत झालेल्या जोरदार वादानंतर उफाळून आलेल्या या हिंसक झटापटीत, झोटा यांचे चार साथीदार गोळीबारात जखमी झाले आहेत. घटनेची खबर मिळताच […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!