दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीत कोलकातामध्ये १९ भाविकांचा मृत्यू; दुर्गापूजा समितीच्या सचिवासह ७ जणांना अटक…

कोलकाताः येथील दुर्गा पूजेच्या मंडपात शनिवारी (ता. १७) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. किमान २५ जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुर्गापूजा समितीच्या सचिवासह सात जणांना अटक केली आहे. चोरबागान दुर्गा पूजा समितीचे सचिव राज कुमार सेवड आणि उपाध्यक्ष शांतनु दुबे यांच्यासह बांबूची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!