बलात्कार करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची दहशत आवश्यक – सर्वोच्च न्यायालय…

नवी दिल्लीः बलात्कार करणाऱ्या समाजकंटकांच्या मनात कठोर कारवाईची भीती निर्माण झाली पाहिजे. असे कृत्य केल्यास आपल्याला ठार मारले जाऊ शकले, अशी दहशत त्यांना वाटली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना उद्देशून कडक शब्द वापरले आहेत. न्यायालयाने या बलात्कार प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. सुनावणी दरम्यान दिल्लीचे पोलिस आयुक्त अनुराग […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!