धक्कादायक! भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या…

रायपूर (छत्तीसगड): बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात […]

अधिक वाचा...

Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

बंगळूरू (कर्नाटक): एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी महिलेला घेऊन केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पत्नीला पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले अन् पडला रक्ताचा सडा…

जयपूर (राजस्थान): एका पतीने आपल्या पत्नीला बेडरुममध्ये पाच युवकांसोबत रंगेहाथ पकडले. चिडलेल्या नवऱ्याने हातामध्ये धारदार शस्त्र घेत पत्नीसह युवकांवर सपासप वार केले. यामध्ये पत्नीसह एका युवकाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान हा गुन्हा उघड केला आहे. पत्नी आणि एका तरुणाची हत्या करून पती फरार झाला आहे. यामागे नेमकं कारण काय आहे, याचा पोलिस सर्व बाजूंनी […]

अधिक वाचा...

आईसह 4 बहिणींच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती उघड…

लखनौ (उत्तर प्रदेश): लखनौमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबातील ५ जणांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी मुलगा मोहम्मद अर्शद याला अटक केली असून, वडील मोहम्मद बदर उर्फ बदरुद्दीन फरार आहे. पिता-पुत्रांनी हत्याकांडाच्या आधी मोठी घोषणा केली होती. दोघांनीही कुटुंबासह इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली होती. आपल्या घरात राम मंदिर बांधण्याची लेखी घोषणा केली […]

अधिक वाचा...

शिक्षक वर्गातच मोबाईलवर पाहता होता अश्लील व्हिडीओ; विद्यार्थ्याने पाहिलं अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): झांसी येथील एका शाळेत शिक्षक वर्गामध्ये बसूनच अश्लिल व्हिडीओ पाहत होता. विद्यार्थ्याने संबंधित दृष्य पाहिल्यानंतर जोरात हसू लागला होता. यामुळे शिक्षक चिडला आणि विद्यार्थी जखमी होईपर्यंत त्याला जबर मारहाण केली. मुलाला मारहाण झाल्याचं समजल्यानंतर त्याच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

धक्कादायक! महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत गुप्तांगात टाकले लाल तिखट अन्…

भोपाळ (मध्य प्रदेश): एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या सासरकडील मंडळींनी अमानुषपणे मारहाण केली. शिवाय, तिच्या गुप्तांगात लाल तिखट टाकले आणि गरम लोखंडी रॉडने शरीराला चटके दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी अद्याप फरार आहेत. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील करनवास पोलीस स्टेशन हद्दीत 13 डिसेंबर रोजी ही […]

अधिक वाचा...

अटक वॉरंट जारी होताच रॉबिन उथप्पा याने दिलं स्पष्टीकरण…

चेन्नईः भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. पीएफ आयुक्त गोपाल रेड्डी यांनी हे वारंट जारी केले आहे. यानंतर उथप्पाने स्वत: स्पष्टीकरण जारी केले आहे. रॉबिन उथप्पा याच्यावर प्रोव्हिडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. या वॉरंटच्या आधारे पुलकेशीनगर पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उथप्पा ज्या कंपनीच्या संचालक मंडळावर […]

अधिक वाचा...

क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी…

चेन्नईः टीम इंडियाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पा (वय ३९) याच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. प्रोविडेंट फंड घोटाळ्याचा आरोप आहे. हे वॉरंट पीएफ आयुक्त सदक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. रेड्डी यांनी बजावलेल्या वॉरंटनंतर पुलकेशीनगर पोलिसांना आवश्यक कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. सेंच्युरीज लाइफस्टाइल ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रॉबिन […]

अधिक वाचा...

निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…

भोपाळ (मध्य प्रदेश): एका निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापेमारी केली असता, त्याच्या घरात मोठं घबाड सापडले आहे. या कारवाईत कोट्यवधींची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीचे दागिने आणि नोटा मोजण्याची सात मशीन मिळाली आहेत. एका निवृत्त कॉन्स्टेबलकडे एवढं मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. भोपाळमध्ये एका निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पार्सल उघडल्यानंतर महिला हादरली; मृतदेह अन् सोबत मिळाली चिठ्ठी…

हैद्राबाद: आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात एका महिलेने घरी आलेले पार्सल उघडल्यानंतर मोठा धक्का बसला. पार्सलच्या आतमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह होता. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उंडी मंडळातील येंडागंडी गावात ही भयानक घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ही मृतदेह 45 वर्षीय पुरुषाचा असून, 4 ते 5 दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!