Video: प्राचार्य आणि शिक्षिकेचा शाळेतच रोमान्स; व्हिडिओ व्हायरल…

लखनौ (उत्तर प्रदेश): जौनपूर येथील इंग्रजी शाळेचा प्राचार्य आणि शिक्षिकेच्या रोमान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, दोघांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. प्राचार्य आणि महिला शिक्षिकेच्या प्रेमप्रकरणाची अनेकांना माहिती होती. अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. प्राचार्याच्या कार्यालयामध्ये कोणीतरी गुपचूप कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यामध्ये दोघांचा रोमान्स कैद […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे (रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. दहाच्या सुमारास सार्थक तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी […]

अधिक वाचा...

ताम्हिणी घाटात शाळेच्या सहलीच्या बसला अपघात; दोन महिलांचा मृत्यू…

रायगडः माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून, 55 जखमी आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाड, माणगाव येथून बचाव पथके, रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. […]

अधिक वाचा...

शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…

पालघर : तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने स्वतःच्या जागी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोजंदारीवर निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचाही प्रकार घडला आहे. शाळेत मुलांना शिकवायला शासनाचा गलेलठ्ठ पगार घ्यायचा पण शाळेत न जाता मुलांना शिकवायला मजुरीवर शिक्षक ठेवायचा, असा प्रकार तलासरी तालुक्यात उघड झाला आहे. […]

अधिक वाचा...

चिमुकली वर्गातच अडकली अन् रडून रडून थकली…

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या एका शाळेतील पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनी वर्गात असताना वॉचमन खोलीला कुलूप लावून निघून गेला होता. चिमुकली वर्गातच अडकली होती. रडून-रडून थकली होती. अखेर, सात तासांनी नागरिकांनी तिची सुटका केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील रोजाबाग येथील महानगरपालिका शाळेतील हा प्रकार असून, उम्मेखैर मुजम्मिल असे मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये संतपाचे वातावरण आहे. महानगरपालिकेच्या […]

अधिक वाचा...

Video : शाळेतच दोघींनी ओढल्या एकमेकींच्या झिंज्या…

बीडः एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकाने विचारल्यावर खिचडी शिजवणाऱ्या महिलेने ही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. बीड जिल्ह्यात जोड हिंगणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेतील पहिली ते चौथी वर्गात अंदाजे 60 विद्यार्थी शिक्षण घेतात. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…

पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!