‘डॉन’च्या आलिशान बंगल्यावर धाड अन् मिळालं मोठं घबाड…

छत्रपती संभाजीनगर : एका तथाकथित ‘डॉन’च्या आलिशान बंगल्यावर पोलिस गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकला. गुन्हे शाखेने बंगल्यात प्रवेश करताच संपूर्ण घराची झाडाझडती सुरू केली. या तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती घबाड लागलं आहे. पडेगाव परिसरात सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेच्या […]

अधिक वाचा...

निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…

भोपाळ (मध्य प्रदेश): एका निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापेमारी केली असता, त्याच्या घरात मोठं घबाड सापडले आहे. या कारवाईत कोट्यवधींची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीचे दागिने आणि नोटा मोजण्याची सात मशीन मिळाली आहेत. एका निवृत्त कॉन्स्टेबलकडे एवढं मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. भोपाळमध्ये एका निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. […]

अधिक वाचा...

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…

भुवनेश्वर (ओडिशा): भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला असून, हा छापा 10 दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, 353 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!