पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…
पुणे : बारामती येथील नवऱ्याने आपल्या पत्नीला एसयूव्हीखाली चिरडून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. आरोपीने प्रथम एसयूव्हीमधून बाहेर ढकलले आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला तिला मारहाण केली आणि मग तिची हत्या केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आणि पत्नी शैला (वय २८) गुरुवारी सकाळी गणगपुरा येथे […]
अधिक वाचा...सासूचे अनैतिक संबंध अन् सुनेने संपवलं आयुष्य; धक्कादायक कारण…
बंगळुरु : कर्नाटकातील बिदरमध्ये सासरच्या मंडळींनी वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक घडला आहे. मृत महिलेच्या आई वडिलांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, पुढील तपास करत आहेत. अंजनबाई शेखर पाटील (वय २५) हिने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनबाईचे वडील विजय कुमार यांनी तिचा नवरा […]
अधिक वाचा...खासगी बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू…
चित्रदुर्ग (कर्नाटक): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जखमींमधील काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात असताना विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉक्टर जावयाने सासूचा खून करून मृतदेहाचे केले १९ तुकडे; कारण…
बंगळूरू: कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्यात कोरतगेरे येथे जावयाने सासूची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे करून प्लास्टिक बॅगेत भरून रस्त्याच्या कडेला फेकल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी शोध घेऊन आरोपी जावयाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. लक्ष्मी देवी (वय ४२) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कोलाला गावाजवळ 7 ऑगस्टच्या सकाळी काही लोक रस्त्यावरुन चालले होते. […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर ओळख! पहिल्याच भेटीत केली शारिरीक सुखाची मागणी अन्…
मंड्या (कर्नाटक): पुनीत आणि प्रीती यांची चार दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीनंतर पाचव्या दिवशीच पुनीतने प्रीतीला भेटायला बोलावले. पहिल्याच भेटीत शारिरीक सुखाची मागणी केल्यानंतर युवतीने विरोध केला. यानंतर आरोपी पुनीतनं युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंड्या येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत प्रीती (वय ३५) ही विवाहित असून ती […]
अधिक वाचा...हॉटेलमध्ये शारीरिक संबंधानंतर विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या…
बंगळुरू (कर्नाटक): पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या शरीरावर तब्बल चाकूने १७ वार केले आहेत. मृत महिलेचे नाव हरिनी (वय ३६) असून, आरोपी प्रियकराचे नाव यश (वय २५) आहे. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर मृत हरिनी विवाहित होती. हरिनीचे यशसोबत प्रेमसंबंध […]
अधिक वाचा...कर्नाटकचे माजी डीजीपी आणि IPS ओम प्रकाश यांची हत्या; पत्नी ताब्यात…
मुंबई : कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची घरातच चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पत्नी पल्लवी हिच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयपीएस ओम प्रकाश त्यांनी २०१५ ते २०१७ पर्यंत डीजीपी पद भूषवले. ते १९८१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी होते. त्यांचा मृतदेह […]
अधिक वाचा...चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या आरोपीचे पीएसआय अन्नपूर्णा यांनी केले एन्काऊंटर…
बंगळूरू (कर्नाटक): हुबळी जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचे रविवारी (ता. १३) एन्काऊंटर करण्यात आले आहे. आरोपीला अटक करून घेऊन जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. हे एन्काऊंटर एका महिला अधिकाऱ्याने केले असून, पीएसआय अन्नपूर्णा असे महिला अधिकाऱ्याचे […]
अधिक वाचा...पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती जेलमध्ये तर पत्नीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ…
बंगळूरू (कर्नाटक): पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीची कारागृहात रवानगी झाली. पण, दुसरीकडे मृत समजलेली पत्नी प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली नवऱ्याला तुरुंगात पाठवले गेले होते, ती महिला आता जिवंत सापडली आहे. ही महिला 1 एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये दिसली. मृत झालेली महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत […]
अधिक वाचा...कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…
बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून […]
अधिक वाचा...
