धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): हुंड्यासाठी छळ आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका महिलेने इंदूर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सासरच्या लोकांनी तिच्यावर ‘कौमार्य चाचणी’ (एक प्रक्रिया ज्यामध्ये मुलगी कोणाशीही जवळीक साधली आहे की नाही हे कळते, असा दावा […]
अधिक वाचा...वृद्ध व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले; एका खोलीत घेऊन गेली अन्…
अहमदाबाद (गुजरात): सूरत येथील वराछा पोलिसांनी हनीट्रॅप प्रकरणात एका महिलेसह 3 जणांना अटक केली आहे. या तिघांवर एका वृद्ध व्यक्तीकडून 1.15 लाख रुपये रोख आणि मौल्यवान वस्तू लुटण्याचा आरोप आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मनीषा, निलेश गोस्वामी आणि गौतम अशी आरोपींची नावे आहेत. 30 डिसेंबर रोजी वराछा पोलीस स्टेशन क्षेत्रात एक घटना घडली होती. […]
अधिक वाचा...प्रियकराला विष घालून ठार मारणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा…
तिरुवनंतपुरम (केरळ): तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने ग्रीष्मा (वय २४) हिला फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रियकराला ऑक्टोबर 2022 मध्ये तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून आणि त्याला प्यायला देऊन हत्या केली होती. तिचे लग्न दुसरीकडे निश्चित झाल्यामुळे प्रियकरापासून सुटका करण्यासाठी तिने प्रियकराची हत्या केली होती. काका निर्मला कुमारन नायर याला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि […]
अधिक वाचा...प्रेमविवाह केलेल्या प्रेमीयुगलाने घेतला जगाचा निरोप…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याने विषारी द्रवपदार्थ पिवून जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना कानपूर येथे घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अनेक वर्षं प्रेमबंधनात राहिल्यानंतर पाच वर्षांपूर्वी या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याने त्यांनी आपापली घरं सोडून पनकी भागातील घरात आपला नवा संसार थाटला […]
अधिक वाचा...Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…
जयपूर (राजस्थान): चित्तोडगड जिल्ह्यातील गंगरार ब्लॉकमधील अजोलिया खेडा ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सालेरा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक-शिक्षिकेचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. शिक्षक आणि शिक्षिकेला शिक्षण विभागाने तडकाफडकी निलंबित केले आहे. हायस्कुलच्या कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये आरोपी शिक्षक आणि शिक्षिकेचे अनेक अश्लिल कृत्य कॅमेऱ्यात कैद […]
अधिक वाचा...कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी ‘निर्भया’ला मिळाला न्याय…
कोलकाता: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज (शनिवार) निकाल दिला आहे. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शवविच्छेदन अहवालात […]
अधिक वाचा...Video: पोलिसाने पकडले पत्नीला युवकासोबत रंगेहाथ अन्…
नवी दिल्लीः एका पोलिसाने पत्नी दुसऱ्या युवकासोबत रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ बनवला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पोलिस घराचा दरवाजा उघडायला सांगतो त्यावेळी त्याची पत्नी शॉर्ट्स आणि टॉपमध्ये दिसते. यावेळी पोलिस कर्मचारी व्हिडिओ देखील बनवत आहे. महिलेला विचारतो की घरामधील युवक कोण आहे? तेव्हा ती म्हणते की तो […]
अधिक वाचा...सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : सासूने तिचा पती आणि सुनेला बेडरूममध्ये नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला आहे. या महिलेची हत्या तिचा पती आणि सुनेने केली होती. पोलिसांनी तपास करत सासरा आणि सुनेला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या जटहा बाजार पोलिस स्टेशन हद्दीतल्या अहिरोली गावात […]
अधिक वाचा...धक्कादायक! भावाने घरात प्रवेश केला अन् दिसले पाच जणांचे मृतदेह…
लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठच्या लिसाडी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी पाचही जणांची हत्या केल्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता. मृत व्यक्तीच्या भावाने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्कादायक घटना समोर आली. घरात मृत मोईन, त्याची पत्नी आणि ३ मुलांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर भावाला […]
अधिक वाचा...Video: तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत 6 भाविकांचा मृत्यू…
तिरुपती: दक्षिण भारतातील तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातून येत असतात. याच तिरुपतीच्या मंदिरात दर्शनसाठी टोकन घेण्यावरुन चेंगराचेंगरी झाली आणि यातच 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात बुधवारी वैकुंठ द्वार दर्शनासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी उसळली, त्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. तिरुपती इथे विष्णू […]
अधिक वाचा...
