मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय…
भोपाळ (मध्य प्रदेश): त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी ट्विस्ट आला असून, त्विशाच्या मृतदेहाचे दुसरे पोस्टमार्टम भोपाळच्या एम्स (AIIMS) रुग्णालयातच केले जाईल, असे भोपाळचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्य आरोपी समर्थ सिंह याला न्यायालयात हजर करून पोलिस त्याची ७ दिवसांची कोठडी (रिमांड) मागणार आहेत, जेणेकरून या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा तपास करता येईल. पोलिस […]
अधिक वाचा...मॉडेल ट्विशा शर्मा हिचा गर्भपात अन् पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा…
नवी दिल्ली : मॉडेल ट्विशा शर्मा (वय ३३) हिचा लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्विषा शर्माचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, गळफासामुळे ट्विशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आला आहे. ट्विशाच्या हातालाही दुखापत झाली आहे. दुखापत अहवालानुसार १ आठवड्यापूर्वी केलेला गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळस्थित वकील समर्थ सिंह […]
अधिक वाचा...एअर होस्टेस हर्षिता शर्मा हिचा अपघाती मृत्यू तर मित्र किरकोळ जखमी…
भोपाळ (मध्य प्रदेश): कारसमोर अचानक गाय आल्यानंतर चालकाने ब्रेक मारल्याने मोटार थेट कालव्यात कोसळली. यावेळी झालेल्या अपघातात एअर इंडियाच्या एअर होस्टेस हर्षिता शर्मा (वय 21) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. हर्षिता तिच्या दोन मित्रांसोबत फिरायला गेली होती. गाडी चालवणारा मित्र जय म्हणाला की, […]
अधिक वाचा...EDच्या कारवाई नंतर कंपनीच्या महिला डायरेक्टरने केलं विष प्राशन…
भोपाळ (मध्य प्रदेश): सक्तवसुली संचालनालयने (ईडी) एका कंपनीवर छापेमारी केल्यानंतर संबंधित कंपनीच्या संचालिकेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पायल मोदी (वय ३१) असे विष प्राशन करणाऱ्या महिलेचे नाव आहे. भोपाळ येथील जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. पायल मोदी यांचे पती […]
अधिक वाचा...निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापेमारी केली असता, त्याच्या घरात मोठं घबाड सापडले आहे. या कारवाईत कोट्यवधींची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीचे दागिने आणि नोटा मोजण्याची सात मशीन मिळाली आहेत. एका निवृत्त कॉन्स्टेबलकडे एवढं मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. भोपाळमध्ये एका निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. […]
अधिक वाचा...सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने घेतला जगाचा निरोप…
भोपाळ (मध्य प्रदेश): सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने हाताची नस कापली आणि नंतर स्वत: चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुषार शुक्ला असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांना DGP च्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तातडीने त्याचा […]
अधिक वाचा...
