पुणे शहरातील पत्रकारावर गुन्हा दाखल; पत्रकारांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट…
पुणे : पुणे शहरातील एका पत्रकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांनी पोलिस आयु्क्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. त्यावर पोलिस उपायुक्तांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी केंद्रीय पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. एका तक्रारदाराने तक्रार देऊन देखील पुढील तपास किंवा पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने व्हिडिओ व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ प्रसार माध्यमावर प्रकाशित झालेने पत्रकारावर […]
अधिक वाचा...धक्कादायक! भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकाराची हत्या…
रायपूर (छत्तीसगड): बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात […]
अधिक वाचा...‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर आंदोलन…
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी सरकार आणि प्रशासन यांना विचारणार जाब मुंबई : राज्य सरकार आणि राज्याचे माहिती महासंचालनालय विभाग यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अनेक मागण्यांसाठी सोमवारी (ता. २८) राज्यभरात साडेचारशे ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज यांना भेटून निवेदन देत […]
अधिक वाचा...
