राज्यातील DYSP दर्जाच्या ११५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…
मुंबई : राज्य सरकारने पोलिस उपअधीक्षक (DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या ११५ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत. गृह विभागाने सोमवारी (ता. २२) काढलेल्या आदेशानुसार राज्यातील विविध जिल्हे, आयुक्तालये आणि विशेष शाखांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली असून तर काही अधिकाऱ्यांना विद्यमान पदावरच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात […]
अधिक वाचा...DYSP वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू…
कोल्हापूर: कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो (ACB) मध्ये कार्यरत असलेल्या DYSP वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून DYSP वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज […]
अधिक वाचा...मुंबई हल्ल्यातील हुतात्मा अंबादास पवार यांच्या पत्नीची DySP पदावर नियुक्ती…
मुंबई : मुंबईवर 26 नोहेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी (DySP) नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये पोलिस दलात […]
अधिक वाचा...Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…
बंगळूरू (कर्नाटक): एक महिला तक्रार देण्यासाठी आल्यानंतर डीवायएसपी महिलेला घेऊन केबीनच्या बाथरूममध्ये घेऊन गेला. पोलिस अधिकाऱ्याने महिलेसोबत गैरवर्तन केले असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. रामचंद्रप्पा (वय ५८) असे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते मधुगिरी येथे डीवायएसपी म्हणून तैनात आहेत. कथित व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकारी […]
अधिक वाचा...
